MENU

Fun & Interesting

मिरचीचं लोणचं । १ किलोच्या परफेक्ट प्रमाणासह रेसिपी । Chilli pickle with perfect proportions

Anuradha Tambolkar 660,846 3 years ago
Video Not Working? Fix It Now

मिरचीचं लोणचं सर्वांनाचं आवडतं. हे लोणचं जर एकदाच वर्षभराचं करून ठेवलं, तर मग कामचं झालं. पण त्यासाठी परफेक्ट प्रमाण असावं लागतं, नाहीतर लोणचं खारट होतं, किंवा ते टिकत नाही. म्हणूनचं ह्या व्हिडिओ मध्ये, मिरचीचं लोणचं कसं करायचं, ते दाखवलं आहे आणि ते सुद्धा अर्धा किलोच्या सुटसुटीत प्रमाणासह. तुम्ही हे नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. Ingredients for 1 kg chilli pickle / एक किलो मिरचीच्या लोणच्यासाठी प्रमाण:- - Chilli (मिरची) – 1 kg - Grated raw mango (कैरीचा कीस) – 500 gm (optional) - Grated ginger (किसलेलं आलं) – 250gm - Salt (मीठ) – 200 gm - Fenugreek seeds daal (मेथीची डाळ) – 75 gm - Mustard daal (मोहरीची डाळ) – 125 gm - Ready pickle masala (तयार लोणचे मसाला) – 100 gm For tadka / फोडणीसाठी:- - Oil (तेल) – 400 ml - Mustard seeds (मोहरी) – 2 tsp - Fenugreek seeds powder (मेथीची पूड) – 2 tsp - Asafoetida powder (हिंगाची पूड) – 2 tsp - Turmeric powder (हळद) – 2 flat tsp Ingredients for Half kg chilli pickle / अर्धा किलो मिरचीच्या लोणच्यासाठी प्रमाण:- - Chilli (मिरची) – 500gm - Grated raw mango (कैरीचा कीस) – 250 gm (optional) - Grated ginger (किसलेलं आलं) – 125 gm - Salt (मीठ) – 100 gm - Fenugreek seeds daal (मेथीची डाळ) – 40 gm - Mustard daal (मोहरीची डाळ) – 60 gm - Ready pickle masala (तयार लोणचे मसाला) – 50 gm For tadka / फोडणीसाठी:- - Oil (तेल) – 200 ml - Mustard seeds (मोहरी) – 1 tsp - Fenugreek seeds powder (मेथीची पूड) – 1 tsp - Asafoetida powder (हिंगाची पूड) – 1 tsp - Turmeric powder (हळद) – 1 flat tsp ------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 --------------------------------------------------------- #मिरचीचं #लोणचं #परफेक्ट #प्रमाण #green #chilli #pickle #perfect #proportion #secret #recipe मिरचीचं लोणचं कसं करावं, मिरची लोणच्याची रेसिपी, मिरची लोणचं, लोणच्याचं प्रमाण, परफेक्ट प्रमाण, how to make green chilli pickle, green chilli pickle recipe, chilli pickle, pickle proportions, perfect proportions, secret recipe, मिरचीचं ,लोणचं ,परफेक्ट ,प्रमाण ,green ,chilli ,pickle ,perfect ,proportion ,secret ,recipe,

Comment