MENU

Fun & Interesting

१०० % पहिल्या वेळेस न चुकता बनवाल हा १ जिन्नस वापरून सुरळीची वडी बनवा I Suralichi Vadi I Khandvi I

Shandar marathi recipe 54,992 1 year ago
Video Not Working? Fix It Now

१०० % पहिल्या वेळेस न चुकता बनवाल हा १ जिन्नस वापरून सुरळीची वडी बनवा I Suralichi Vadi I Khandvi I #suralichyavadya #khandvirecipe #Shandarmarathirecipe #khandvi #ravakhandvi #ravasuralivadi #vadirecipe #semolinarecipes #nashtarecipes #nasta #healthybreakfast #breakfastrecipes #healthynasta #nashtarecipe #marathirecipe #recipes #cooking #trending #ravarecipes ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा... रेसिपी साहित्य / Recipe Ingredients पाव वाटी दही ( १/४ कप ) / A bowl of curd ( 1/4 cup ) १ वाटी पाणी ( १ कप ) / 1 bowl of water ( 1 cup ) १ वाटी बारीक रवा ( १ कप ) / 1 bowl of fine semolina ( 1 cup 0 १ चमचा गव्हाचे पीठ / 1 tsp wheat flour चवीनुसार मीठ / salt to teste अर्धी वाटी पाणी ( अर्धा कप ) / half bowl of water ( half cup ) २ हिरव्या मिरच्या,४ लसणाच्या पाकळ्या,लहान तुकडा आल्याच्या ठेचा वापरा / use 2 green chillies 4 garlic cloves small pieces of ginger १० मिनिट झाकण लावून बॅटरला रेस्ट द्या / cover the lid and let the batter rest for 10 minutes बॅटर ला चाळणीने गाळून घ्या / strain the batter through a sieve १ चमचा चिली फ्लेक्स / 1 tsp red chilli flex बारीक कापलेली कोथिंबीर / finely copped green coriander प्लेट मध्ये बॅटर पसरवून घ्या जास्त पातळ किंवा जाड ठेऊ नका / spread the batter on the plate,not too thin or too thick २ ते ३ गॅस फास्ट करून स्टीम द्या / gas fast for 2 to 3 minutes २ चमचा गरम तेलात १ चमचा मिक्स मोहरी जिऱ्याचा तडाका द्या / mix 1 spoon of musterd in 2 spoons of hot oil and fry it

Comment