MENU

Fun & Interesting

इतका डिटेल व्हिडिओ पहिल्यांदाच कापसासारखी, मऊ, लूबलूबीत थट्टी इडली | Thatte Idli| Super soft idli |

Anitas Food Basket 88,989 8 months ago
Video Not Working? Fix It Now

इतका डिटेल व्हिडिओ पहिल्यांदाच कापसासारखी, मऊ, लूबलूबीत थट्टी इडली | Thatte Idli| Super soft idli | #anitasfoodbasket #thatteidli #thattiidli #इडली #थट्टेइडली #कापसासारखीमऊइडली #soft idli #idli #supersoftidli #thattuidli #rawaidli #idlirecipe #new #cooking #cookingvideo #food #foodie thatte idli,idli,thatte idli recipe,idli recipe,thatte idli bangalore,how to make thatte idli,thattu idli,thatte idli batter recipe,thatte idli stand,thatte idli in kannada,thatte idli plates,thatte idli bidadi,thatti idli,idli podi,thatte idli in bangalore recipe,plate idli,thatte idli chutney recipe,thatte idli recipe in hindi,thatte idli recipe in kannada,tatte idli,soft idli recipe,idli batter,thattu idli in tamil,thatte idli in tamil थट्टे इडली,तट्टे इडली,थट्टे इडली रेसिपी,तट्टे इडली रेसिपी,मऊसूद थट्टे इडली,थट्टे इडली कशी बनवायची,साउथ इंडियन थट्टे इडली,कर्नाटक स्पेशल थट्टे इडली,थत्ते इडली,कर्नाटकची प्रसिद्ध थट्टे इडली,मूळ थत्ते इडली,इडली,बिदादी थत्ते इडली,कर्नाटक स्पेशल थट्टे इडली रॉयल चेफ सुजाता,पोड़ी इडली,वरई ची इडली,सॉफ्ट इडली,इडली स्टँडशिवाय थत्ते इडली,भगराची इडली,#इडली,थत्ते इडली कशी बनवायची,उपवासाची इडली,इडली चटणी,थत्ते इडली घरी कशी बनवायची,प्लेट इडली idli recipe,rava idli recipe,instant rava idli recipe,instant idli recipe,instant idli,soft idli recipe,rava idli,suji idli recipe,quick rava idli,how to make rava idli,सूजी की इडली,idli recipe in hindi,sooji idli recipe,suji idli,suji ki idli,best idli recipe,idli sambar recipe,rava idli batter recipe,street food,rawa idli,रवा इडली,instant rava idli,इडली रेसिपी,breakfast recipe,sooji idli,how to make idli at home,bristi home kitchen,how to | Anita Sanghai Note- इडली साठीचे साहित्य घेताना वाटी, कप, ग्लास कोणतेही भांडे घेऊ शकता. सगळे मेजरमेंट घेताना एकच भांडे वापरावे. Note - ऑर्डर्स घेणाऱ्यांसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. जे घरबसल्या ऑर्डर्स घेतात , ज्यांना स्वतःचा फूड कॉर्नर काढायचा आहे, किंवा ज्यांना उत्तम चवीचे खायला आवडते त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. थट्टी इडली साहित्य - 3 कप - जाडा तांदूळ 1 कप - अखंड उडीद 1/2 कप साबुदाणा 1/2 कप पोहे साउथ ला गन पावडर ला मलगाई पोडी असे सुद्धा म्हणतात मलगाई म्हणजे मिरची आणि पोडी म्हणजे पावडर. गन पावडर / मलगाई पोडी - 1/2 कप - उडीद डाळ 1/4 कप - हरभरा डाळ 1/4 कप - तीळ 8-10 काश्मिरी /बेडगी सुकी मिरची (आवडीनुसार कमी जास्त) 1" चिंच ( आवडत असेल तर जास्त घ्यावी) 1 हरभरा इतकी हिंगडी /तुमच्या आवडीप्रमाणे हिंग पावडर 10-15 पाने कढीपत्ता चवीपुरते मीठ यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर 1/2 सुके खोबरे भाजून घातले तरी चालते.

Comment