MENU

Fun & Interesting

जेव्हा पुणेकर सातारकरांना भेटतो | मराठी किडा

Marathi Kida 914,327 5 years ago
Video Not Working? Fix It Now

http://bit.ly/32yWL8E तुमच्या भागीदारांची निवड निरखून करा, एक्सनेस मध्ये सामिल व्हा आपल्या मित्रांना निमंत्रित करा आणि पैसे कमवा. एक्सनेस लोंयल्टी प्रोग्राम विसरू नका, तुम्ही खास बक्षिसे जिंकू शकता. नमस्कार मंडळी आम्हाला नेहमी लोकं म्हणत असतात कि काय सारखं सारखं तुम्ही पुण्या मुंबईत तुम्ही किडे करता.... म्हणूनच आम्ही ठरवलं आणि गेलो आहे सातारला आणि विचारले आहेत त्यांना प्रश्न तर बघूया एक पुणेकर साताऱ्यात जाऊन जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा काय होतं... हा किडा शेवटपर्यंत नक्की बघा....! हा किडा कसा वाटला हे आम्हाला कळवा... तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की दाखवा...! आम्ही पुढे कुठल्या शहरात यायचं हे #तुमच्या_शहराचे_नाव लिहून प्रतिक्रियेतून कळवा आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike) आपल्या मित्र मैत्रिणींना हा किडा पाठवा नवीन मराठी किडा टी-शर्ट http://bit.ly/kidatees कलाकार: सुरज खटावकर चलचित्रण: मयूर हातगळे, प्रशांत दांडेकर संपादन: निरंजन निगडीकर संकल्पना: प्रशांत दांडेकर #सातारकर #पुणेकर #पुणे #सातारा ----------------------------------------------------------- आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा (शेअर) https://www.youtube.com/c/MarathiKida फेसबुक https://www.facebook.com/marathikida इंस्टाग्राम https://www.instagram.com/marathikida ट्विटर https://www.twitter.com/marathikida

Comment