MENU

Fun & Interesting

तळणीचे मोदक | प्रत्येक चतुर्थीला आमच्याकडे हमखास बनतातच | Talniche Modak Recipes In Marathi

Anuradha Tambolkar 48,490 1 year ago
Video Not Working? Fix It Now

सध्या गणेशोत्सव चालू आहे. त्यामुळे आपण आपल्या घरी कोणत्यातरी प्रकारचे मोदक बनवतोच. ह्याच लिस्ट मध्ये असणारा एक प्रकार म्हणजे तळणीचे मोदक. त्याचं सारण कसं करावं, कणीक कशी तयार करावी, हे सर्व ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. 🙏😊 Ingredients:- - 2 katori wheat flour - 1 katori Fine Suji - 2 tsp Oil/Ghee - A pinch of Salt - 1 tsp powder of roasted Poppy seeds - 1 katori Powdered & roasted dry coconut - Cardamom powder - Half katori powdered sugar २१ मोदकांसाठी साहित्य 👇 १. दोन वाट्या कणीक २. एक वाटी रवा ३. दोन टी स्पून तेल किँवा तूप ४. ३ वाट्या सुके किसलेले खोबरे ५. दीड वाटी पिठी साखर ६. दोन सपाट टी स्पून भाजून बरिक केलेली खसखस ७. अर्धा चमचा वेलदोडे पूड ८. तळण्या करता तेल हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा 👇 1) ३ पोती तांदळाचे मोदक करणार्‍या सागर कडून शिकूयात उकडीचे मोदक :- https://youtu.be/7Ii0ieihoNE 2) गणपतीसाठी १२ पक्वान्न । गणपतीच्या आवडीचे प्रसादाचे प्रकार :- https://youtu.be/MpkuXCxFjEU 3) युट्यूबवर पहिल्यांदाच - गणपतीसाठी १५ खिरापती, एकाच व्हिडिओमध्ये :- https://youtu.be/MHi-6s2Upts 4) गणपती बाप्पा आले, त्याच्या दुसर्‍या दिवशी मी केलेला मेनू :- https://youtu.be/nYe9Xs4LDEw 5) पंचखाद्याचे तळणीचे मोदक :- https://youtu.be/tdGSq98YpL8 ------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 --------------------------------------------------------- #modak #recipesinmarathi #talnichemodak #modakrecipeinmarathi #indiansweetrecipe #मोदक #गणपती #तळणीचेमोदक #गणेशोत्सव #modak #ganapati #talnichemodak #ganeshotsav मोदक कसे करावेत, मोदक कसे बनवतात, तळणीचे मोदक, मोदक रेसिपी, modak kase karavet, modak recipe in marathi, modak kase banavtat, modak kase banvayche, talniche modak kase karavet, talniche modak recipe in marathi, मोदक ,गणपती ,तळणीचे मोदक ,गणेशोत्सव ,modak ,ganapati, talniche modak ,ganeshotsav,

Comment