नमस्कार मित्रांनो ध्यास लोककलेचा या चॅनेल वर आपले स्वागत आहे
कोकणातील आपली लोककला जसे दशावतार नाटक/संगीत भजन/डबलबारी/भजन या माध्यमातील सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न राहिल.
जे आपला चॅनेल वर नवीन आले आहेत ते अशेच बघून जाव नको
इलास ते सबस्क्राईब करा आणि लाईक करा.
आपले साहाय्य हेच माझासाठी मोलाचे आहे .
🙏🏻❤️ || श्री स्वामी समर्थ ||❤️🙏🏻