2007 च्या शब्द दिवाळी अंकासाठी अतिथी संपादक मेघना पेठे यांनी 'मागे वळून पाहताना' या विषयावर काही मान्यवरांकडून लेख मागवले होते. त्या अंकासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी लिहिलेल्या लेखाचे शीर्षक होते 'एक न संपणारा प्रवास'. नंतर हा लेख डॉक्टरांच्या 'लढे अंधश्रद्धेचे' आणि 'प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे' या दोन पुस्तकांत समाविष्ट केला आहे. जगातील काही उत्कृष्ट 'लघुत्तम आत्मचरित्रं' निवडायची ठरली तर त्यामध्ये या लेखाचा समावेश करावा लागेल. तर ऐका डॉ. दाभोलकरांचा 'एक न संपणारा प्रवास' हा लेख हर्षल लवंगारे यांच्या आवाजात...
- - - - - - - - - - - -
Follow us on:
www.kartavyasadhana.in/
www.facebook.com/kartavyasadhana/
www.instagram.com/kartavya_sadhana/