चटपटीत मसाला पुरी | चहा सोबत,प्रवासात खायला बनवा कुरकुरीत खुसखुशीत पुरी | Masala Puri | कृष्णाई गझने
चटपटीत मसालेदार पुरीसाठी साहित्य
2 कप गव्हाचे पीठ
अर्धा कप बेसन
अर्धा कप रवा
मिरची पावडर
चिली फ्लेक्स
हळद
गरम मसाला
जिरे पावडर
चाट मसाला
आलं पेस्ट
कोथिंबीर
मीठ
तेल
पाणी