#fishing #cooking #crazyaboutfishingandcooking
fishing
handline fishing
fish cooking
cooking for school children
fishing in rainy season
pangacious catfish
fishing rod
bait:wheat flour, गेहू का आटा, गव्हाचं पीठ
रेसिपी : सर्वात आधी मासे हळद मीठ घालून मॅरीनेट करून घ्या, भाजलेला कांदा, भाजलेला खोबरे कोथिंबीर आलं लसुन पाट्यावर वाटून,वाटण बनवून घ्या, पातील्यात तेल तापवून वाटण परतून घ्या, वाटण तेल सोडायला लागल्यानंतर त्यामध्ये काळीमिरी पावडर हळद पावडर लाल मिरची पावडर जिरा पावडर गरम मसाला पावडर घाला, आणखीन थोडं परतून घ्या, त्यानंतर याच्यामध्ये मासे घालून परतून घ्या,पाणी घाला, चिंचेचे पाणी घाला मीठ घाला आणि उकळी फुटल्यानंतर फक्त दोन मिनिटं शिजवा.
मयूर पेढा, भेळ :https://maps.app.goo.gl/LxkbamKBLNEKd8YN7
I'm on Instagram as @fishingcrazyabout. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/contact/?i=xaif6j6bycle&utm_content=gmj6k1कादीर