MENU

Fun & Interesting

डाळ तडका /जिरा राईस | परफेक्ट हॉटेल सारख्या चवीचा डाळ तडका आणि मऊसुत तरीही मोकळा राईस | कृष्णाई गझने

Krushnai Gazane 23,845 3 months ago
Video Not Working? Fix It Now

डाळ तडका साठी लागणारे साहित्य तूरडाळ मुगडाळ 3 चमचे तेल 1 चमचा मोहरी 1 चमचा जिरं 2 हिरव्या मिरच्या पाव चमचा हिंग 4/5 लसूण पाकळ्या 1 इंच आलं 2 कांदे 1 टोमॅटो 2 चमचे मिरची पावडर 1 चमचा हळद मीठ पाणी तडका साठी लागणारे साहित्य- 2 चमचे तूप 3 सुक्या लाल मिरच्या 2 लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं 1 चमचा मिरची पावडर जिरा राईस साठी लागणारे साहित्य: 250 ग्रॅम लॉन्ग ग्रेन बासमती तांदूळ मीठ 2 चमचे तूप 3 चमचे जिरं 3तमालपत्र,1 चक्रीफूल, 1 तुकडा दालचिनी 2 लिंबू फोडी

Comment