भाताचे 7 प्रकार | 7 वेगवेगळे राईस प्रकार | झटपट पुलाव व भात रेसिपी
भात खाण्याच्या नव्या आणि चविष्ट पद्धती शोधताय? मग हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे! 7 वेगवेगळ्या प्रकारच्या राइस आणि पुलाव रेसिपीज, जे अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतील. नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता प्रकार सर्वात जास्त आवडला!
साहित्य:
✅ मसाला पुलाव – तांदूळ, बटाटे, मटार, गाजर, फुलकोबी, फरसबी, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, तेल, तूप, हळद, तिखट, धणे पूड, दही, बिर्याणी मसाला, मीठ, गरम मसाले.
✅ दही भात (Curd Rice) – शिजवलेला भात, दूध, दही, मीठ, साखर, हिरवी मिरची, आलं, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, तेल.
✅ निलंगा राइस – तांदूळ, मसूर डाळ, बटाटे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, शेंगदाणे, मेथी भाजी, तेल, जिरे, मोहरी, हळद, काळा मसाला, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, तूप, कसुरी मेथी.
✅ मटार पनीर पुलाव – तांदूळ, तेल, तूप, काजू, मनुके, जिरे, दालचिनी, तमालपत्र, चक्रीफूल, मसालावेलची, हिरवी वेलची, लवंग, काळीमिरी, आलं-लसूण पेस्ट, कांदा, हिरवी मिरची, गाजर, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, पनीर, मटार.
✅ मसाले भात – धणे, दालचिनी, चक्रीफूल, हिरवी वेलची, जावित्री, तांदूळ, बटाटे, फ्लॉवर, टोमॅटो, मटार, कांदा, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, मोहरी, तमालपत्र, लवंग, काळी मिरी, शहाजिरे, हळद, लाल तिखट, मीठ.
✅ मसूर पुलाव – तांदूळ, मसूर, आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी, कांदा, हिरवी मिरची, हळद, कांदा-लसूण चटणी, जिरे पूड, धणे पूड, बिर्याणी मसाला, दही, कोथिंबीर, तूप.
✅ लवंग पुलाव – तांदूळ, तेल, बटर, दालचिनी, हिरवी वेलची, लवंग, काळी मिरी, कांदा, हळद, मीठ, बदाम, मनुके, साखर.
▶️ सुरवात – 00:00 - 00:13
🥘 मसाला पुलाव – 00:13 - 06:36
🍚 Curd Rice (दही भात) – 06:36 - 09:31
🍛 निलंगा राइस – 09:31 - 13:45
🧀 मटार पनीर पुलाव – 13:45 - 21:22
🌶️ मसाले भात – 21:22 - 26:58
🍲 मसूर पुलाव – 26:58 - 33:37
🌿 लवंग पुलाव – 33:37 - 36:27
#भातरेसिपी #पुलावरेसिपी #मसालेभात #राइसरेसिपी #मराठीरेसिपी #झटपटरेसिपी #पनीरपुलाव #curdrice #homemadefood #indianfood #easyrice #foodlover #trendingrecipe #biryanilover
भाताचे प्रकार, पुलाव रेसिपी, दही भात, निलंगा राइस, मटार पनीर पुलाव, मसाले भात, मसूर पुलाव, झटपट भात रेसिपी, हेल्दी राइस रेसिपी, झटपट पुलाव कसा बनवायचा, पनीर पुलाव कसा बनवायचा, मसालेभात मराठी, उपवासासाठी भात, बिर्याणी मसाला पुलाव, टिफिनसाठी सोप्पी भात रेसिपी, easy rice recipes
भात रेसिपी, पुलाव रेसिपी, मसालेभात, झटपट पुलाव, पनीर पुलाव, मसूर पुलाव, बिर्याणी, उपवास रेसिपी, टिफिन रेसिपी, महाराष्ट्रीयन भात, झटपट डिनर रेसिपी, पनीर मसाले भात, गरमागरम पुलाव, घरगुती रेसिपी, healthy rice recipes, quick rice recipes, indian pulao recipe, sabudana rice recipe, veg pulao, curd rice recipe, मसालेभात मराठी, बिर्याणी रेसिपी, झटपट जेवण, मराठी फूड ब्लॉगर, trending rice recipes
भात रेसिपी / पुलाव रेसिपी / मसाले भात / बिर्याणी रेसिपी / उपवासाचे पदार्थ / टिफिन साठी झटपट भात / मसूर पुलाव / पनीर पुलाव कसा बनवायचा / झटपट पनीर पुलाव / टेस्टी पुलाव रेसिपी / बिर्याणी पुलाव / घरगुती भात प्रकार / निलंगा राइस कसा बनवायचा / झटपट बिर्याणी / बिर्याणी मसाला पुलाव / संध्याकाळसाठी सोप्पे पदार्थ / झटपट डिनर रेसिपी / तांदळाचे प्रकार / हेल्दी राइस रेसिपी / मसालेभात मराठी / झटपट मसाले भात / बिर्याणी घरच्या घरी / साऊथ इंडियन भात / वेगवेगळे पुलाव प्रकार / सात दिवस सात भाताचे प्रकार
भाताचे प्रकार / वेगवेगळे भाताचे प्रकार / पुलाव रेसिपी मराठी / झटपट पुलाव रेसिपी / मसाले भात कसा बनवायचा / मसालेभात रेसिपी मराठी / पनीर पुलाव कसा बनवायचा / बिर्याणी आणि पुलाव यामधला फरक / टिफिनसाठी पुलाव रेसिपी / झटपट भात रेसिपी / दही भात कसा बनवायचा / कर्ड राईस रेसिपी / निलंगा राइस रेसिपी / मसूर पुलाव कसा करावा / बिर्याणी मसाला पुलाव / महाराष्ट्रीयन भात रेसिपी / घरगुती भात प्रकार / झटपट जेवणासाठी राइस डिश / हेल्दी राइस रेसिपी / लवंग पुलाव कसा करावा / बिर्याणी मसाला वापरून पुलाव / मसाले भात झटपट / उपवासासाठी भात / झटपट डिनर रेसिपी / भात रेसिपी मराठीत / मसालेभात मसाला कसा बनवायचा / झटपट बिर्याणी रेसिपी / सात दिवस सात भाताचे प्रकार / पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक आहे / मसूर डाळीचा पुलाव कसा करावा / तांदळाचे प्रकार कोणते / बिर्याणीच्या विविध प्रकार / पंजाबी स्टाईल पुलाव / वेगवेगळ्या प्रकारचे पुलाव / झटपट टिफिन रेसिपी / संध्याकाळच्या जेवणासाठी सोपी डिश / बिर्याणी आणि पुलाव मधील मुख्य फरक / कोल्हापुरी मसालेभात / राजस्थानी पुलाव / मसालेभात कोणत्या मसाल्याने करावा / झटपट मसाले भात / बिर्याणी मसाला घालून पुलाव कसा करावा / साधा भात झटपट कसा बनवायचा / झटपट वेज पुलाव रेसिपी / ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन भात / मसाले भात कोणत्या तांदळाचा करावा / झटपट मसाले भात विदाउट वेजिटेबल
फास्टिंग भात रेसिपी / उपवास भात / पारंपरिक भात रेसिपी / मराठी भात रेसिपी / झटपट भात रेसिपी / घरगुती रेसिपी / स्वादिष्ट पुलाव / अतिशय सोपी रेसिपी / भाताचे विविध प्रकार / रोजचे जेवण / घरचा नाश्ता / संडे स्पेशल रेसिपी / दिवसभराचे जेवण / महाराष्ट्रीयन जेवण / झटपट पाककृती / ट्रेंडिंग फूड रेसिपी
Hyderabadi Biryani / Lucknowi Biryani / Kolkata Biryani / Sindhi Biryani / Malabar Biryani / Ambur Biryani / Dindigul Biryani / Egg Biryani / Chicken Biryani / Mutton Biryani / Vegetable Biryani / Basmati Rice / Jasmine Rice / Arborio Rice / Brown Rice / Wild Rice / Sushi Rice / Red Rice / Black Rice / Veg Pulao / Jeera Rice / Lemon Rice / Tomato Rice / Coconut Rice / Kashmiri Pulao / Masala Rice / Matar Pulao / Ashwinis Recipe / Ashwinis Recipe Marathi