MENU

Fun & Interesting

मालवणी आंबोळी 😍 | असं प्रमाण वापरून बनवा मऊ, लुसलुशीत जाळीदार मालवणी आंबोळी | Malvani Aamboli Recipe

Pranju Pradnu & Mummy 93,670 1 year ago
Video Not Working? Fix It Now

मालवणी आंबोळी 😍 | असं प्रमाण वापरून बनवा मऊ, लुसलुशीत जाळीदार मालवणी आंबोळी | Malvani Aamboli Recipe #Malvaniaamboli #Maharashtrianaamboli #Aambolirecipeinmarathi #PranjuPradnuAndMummy प्रांजू प्रदनु आणि मम्मी या युट्युब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमच्या घरातील छान छान रेसिपी, गावाकडील गोष्टी, फॅमिली कार्यक्रम त्याच शिवाय आमच्या इतर बऱ्याच गमतीशीर गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही आम्हला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आमचा कोकणी घरगुती मालवणी मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असल्यास आम्हाला व्हाट्स अप करा. मोबाईल नंबर - 8097266294 (आम्ही या नंबर शिवाय इतर कोणत्याही नंबर वरून ऑर्डर स्वीकारत नाही याची नोंद असुद्या) आमचे इतर काही मसाले सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता, तर दिलेल्या नंबर वरती व्हाट्स एप करा. तुम्हाला आम्ही असेच छान छान व्हिडीओ घेऊन येत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

Comment