सायन्सचा उदोउदो करत स्वतःला ऍडव्हान्स समजणाऱ्या मानवाला 'त्यापलीकडचा' अनुभव आला तर ?!!... काय असेल ते अतिप्राचीन आणि अतिप्रगत सत्य????
ऐकायला सुरुवात करा,आणि गढून जा गुढकथांचे बादशहा नारायण धारप यांच्या कथेत.
वाचताना पानावर;
आणि ऐकताना कानावर;
खिळवून ठेवणारी जबरदस्त गूढकथा
'महंतांचे प्रस्थान' !!!!