आबोलीचा गजरा घालून मिरवण्याची मज्जा वेगळीच असते | आबोलीच्या गजऱ्याचे 3 प्रकार 😍
कोकणात प्रत्येक घराच्या आजूबाजूला आढळणारी आबोलीची झाड त्या घराची एक वेगळीच शोभा वाढवतात .आणि त्याची वेणी घालून केसात माळली की कोकणातल्या प्रत्येक बाईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनं दिसून येतो . म्हणून आजचा व्हिडिओ हा आबोलीच्या गजऱ्यावर आहे .आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हा गजरा बनवण्याचे तीन प्रकार सुद्धा पाहायला मिळणार आहेत. तर video संपूर्ण पाहा आणि आवडल्यास like,share, comment आणि subscribe करायला विसरू नका.❤️
🔴 मायलेकी Facebook link - https://www.facebook.com/mayleki15/?ti=as
🔴 मायलेकी Instagram link -https://instagram.com/mayleki15?utm_medium=copy_link
🔴 Rasika bagwe Instagram link - https://www.instagram.com/rasika_bagwe_/
🔴 मायलेकी शी contact करण्यासाठी खालील mail id चा वापर करा.
[email protected]
#mayleki
#आबोलीचागजरा
#kokan
आबोलीचा गजरा कसा बनवायचा
आबोलीचा गजरा
कोकण दर्शन
kokan vlog
marathi vlog
malvan vlog
abolicha gajra kasa banvaycha
abolicha gajra