श्री रामराव दिवटे
B.sc (Chemistry)
बळीराजा स्पेशल
मु,हिंगणी दुमाला पो विदुर
ता श्रीगोंदा जि अहमदनगर
लव्हाळा तणनाशक
मित्रांनो लव्हाळा या तणाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील असंख्य शेतकरी त्रस्त झालेले आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी शेत जमीन पडीक ठेवण्यासाठी सुद्धा सुरुवात केलेली आहे इतका त्रास लव्हाळ्याने दिलेला आहे.
लव्हाळा नियंत्रणासाठी आतापर्यंत अनेक प्रकारची औषधे त्यावर फवारण्यात येतात परंतु प्रत्यक्ष म्हणावा तसा रिझल्ट मिळत नाही.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आम्ही स्वतःच्या शेतामध्ये स्वतःच्या जबाबदारीने लव्हाळा तणनाशकाचा हा प्रयोग केलेला आहे इतर शेतकऱ्यांना हा प्रयोग करायचा असल्यास त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावा.
शेतीमध्ये लव्हाळा तणनाशक फवारणी करताना पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. शेतामध्ये कोणत्याही प्रकारचे पीक नसावे म्हणजेच मोकळ्या शेतामध्ये फवारणी करावी.
लव्हाळा तणनाशक फवारणी करताना पाच औषधांचे मिश्रण आपण तयार करतो त्यामुळे ते काळजीपूर्वक तयार करावे
खाली दिलेले प्रमाण हे १५ लिटर पंपासाठी आहे
पीएच कंट्रोलर= 10 मिली
ग्लायफोसेट 41%=200 मिली
2,4डि =100मिली
सिलिकॉन स्टिकर =10 मिली
मीठ =100 ग्रॅम
या सर्वांचे मिश्रण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे करावे.
हे मिश्रण करताना डायरेक्ट पंपामध्येच करावे नंतर लगेच फवारणी करावी.
फवारणीनंतर लव्हाळा हळूहळू जाळण्यास सुरुवात होऊन तीस दिवसांमध्ये पूर्णपणे गाठींसहित जळून जातो.
बळीराजा स्पेशल
9922356612
बळीराजा स्पेशल चा व्हाट्सअप ग्रुप मध्ये सभासद होण्यासाठी
https://chat.whatsapp.com/K93N0DZ1NGc8dJxWSzibnc
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
#Farming
#Agriculture
#Globalagriculture
#Natural_farming
#organic
#baliraja_special
#sheti
#shetkari
#sheti_vishyak_mahiti
#Balirajaspecial
#Reels #Shorts
#शेती #शेतकरी #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती #यशोगाथा #बळीराजास्पेशल
यूट्यूब
http://YouTube.com/balirajaspecial
फेसबुक
https://www.facebook.com/balirajaspecial/
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/invites/contact/?i=paqhbp2l9r34&utm_content=4v637p1
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08