प्रसिद्ध बैलगाडा मालक श्रीआनंदमामा वर्पे यांच्या शंभू आणि हिरा विषयी संपूर्ण माहिती | Bailgada Sharyat
ज्या बैलाने आम्हाला नाव कमावून दिले त्या बैलाला विकायचे पाप आमच्या मनात देखील येत नाही - प्रसिद्ध बैलगाडा मालक श्रीआनंदमामा वर्पे.
नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचे आपल्या manoj vlogs या यूट्यूब चॅनल वर. आज आपण व्हिडीओतून पाहणार आहोत प्रसिद्ध बैलगाडा मालक श्रीआनंदमामा वर्पे यांच्या शंभू आणि हिरा विषयी संपूर्ण माहिती. सध्या पुणे जिल्ह्यात जर कुठले बैल मैदान गाजवत असतील तर ते आहेत शंभू आणि हिरा, ह्या बैलांनी बैलगाडा क्षेत्रातले सगळे रेकॉर्डस मोडून टाकले. पुण्यातील प्रत्येक बैलगाडा प्रेमीला ही दोन नावे तोंडपाठ आहेत. ह्या बैलांना पहायला खूप लांबून लांबून लोक आनंद मामांच्या गोठ्यावर येत असतात. त्या सर्व बैलगाडा प्रेमी व्यक्तींसाठी आम्ही हा व्हिडिओ करायचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून शंभू आणि हिरा विषयीची सर्व माहिती तुम्ही आता घरी बसून देखील पाहू शकाल. ह्या बरोबरच आणखी कुठल्या बैलांचे व्हिडिओ तुम्हाला पहायला आवडतील आम्हाला कमेंट करून कळवा. किंवा तुम्ही स्वतः असे प्रसिद्ध बैलगाडा मालक असाल तर तुमचे देखील व्हिडिओ आम्ही करू शकतो. त्यासाठी संपर्क करा आमच्या ९७६२६६९८१५ , ९७६२०६५०६६ ह्या नंबर वरती.
व्हिडीओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्युब चॅनेल ला.
व्हीलॉग व्हिडीओज
https://youtube.com/playlist?list=PL_UdaZSbBjp5qa8zZLZoCxAfLytQ89wsy
Facebook Page
https://www.facebook.com/GavakadchiDuniya/
#BailgadaSharyat #Bailgada #BailgadaPreme #BailgadaMalak #BailPremi #BailgadiSharyat #BailPola #Bail #बैलगाडा #बैलगाडाशर्यत #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र #बैलपोळा #बैलगाडी #बैलखरेदी #बैलगाडा_प्रेमी #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्राची_परंपरा #बैलगाड्यांचे
बैलगाडा मालक मुलाखत
बैलगाडा मालक स्टेटस
प्रसिद्ध बैलगाडा मालक
बैलगाडा शर्यत चालक मालक
बैलगाडा शर्यत मालक
बैलगाडा शर्यत
बैलगाडा शर्यत live
बैलगाडा शर्यत चॅनेल
बैलगाडी शर्यत
बैलांची शर्यत
बैलगाडा शर्यत लाईव्ह
बैलगाडा
बैलगाडी
बैलगाडा शर्यत status
बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
आनंद मामा वर्पे शंभू आणि हिरा
हिरा शंभू ओम्या पाटील सरदार
शंभू आणि हिराचा व्हीडिओ
Bailgada Malak Mulakhat
Bailgada Malak Interview
Balagada Malak status
Bailgada Malak Pune
Bailgada Malak Sharyat
Top Bailgada Malak
Bailgada Sharayt Chalak Malak
Shambhu Aani Hira Video
Anand Mama Varpe Bail Video
Shambhu Aani Omya Video
Hira Aani Omya Video
Bail Video
Bail Pola
Bail Sharyat
Bail Jodi
Bail Bajar
Bail Sharyat Video
Bailgada Sharyat
Bailgada Sharyat Live
Bailgada Live
Bailgada Sharyat Video
Bailgada Serial
Bailgada Sharyat Moshi
bailgada Sharyat Status
Bailgada Status