MENU

Fun & Interesting

ये खुल्या मैदानात । रामजीचं महातांडव । रामजी पांगेरा । कन्हेरगड | ऐतिहासिक कथा

Marathi History Channel 171,308 5 years ago
Video Not Working? Fix It Now

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #marathikathakathan #kathakathanmarathi #aitihasikkatha #ramajipangera सुरत दुसऱ्यांदा लुटल्यानंतर आणि कारंज लुटल्यानंतर औरंगझेब चिडला होता. त्यानं बुर्हाणपूरचा सुभेदार दिलेरखान, गुजरातचा सुभेदार बहादूरखान, दक्खनचे सुभेदार इख्लासखान आणि बहलोल खान याना स्वराज्यावर आक्रमण करायला सांगितलं. कन्हेरगडावर १२००० ची पठाणी फौज घेऊन दिलेरने आक्रमण केलं. किल्लेदार रामजी पांगेरा ६०० मावळ्यांना घेऊन गडाखाली उतरला आणि दिलेरखानासोबत झुंजला. ह्या लढाईत दिलेरखानाला माघार घ्यावी लागली पण रामजी पांगेरा पडला. रामाजीने जे पुरुषार्थाचे महातांड्व करून आत्मबलिदान केले ही त्याची वीर-गाथा आहे. धोप म्हणजे मराठ्यांनी वापरलेली सरळसोट तलवार. ह्या तलवारीची लांबी नेहमीच्या तलवारीपेक्षा दीड फूट जास्त असायची, साधारणतः ४ ते ४.५ फूट लांबी असायची. वजनाने हलकी हि तलवार लांबीने जास्त होती, शिवाजी महाराजांनी सगळ्या मावळ्यांना धोप जवळ ठेवा असा आदेशच काढला होता. धोपमध्ये बरेच बदल महाराजांनी केले होते जसे त्याच्या मुठीला पूर्णपणे सुरक्षित बनवलं, टोकाला एक गज बसवला गेला. मराठ्यांची उंची पठाणांपेक्षा कमी असल्यानं मराठ्यांचे हात साहजिकच पठाणांपेक्षा छोटे होते. पठाणांच्या मुघल तलवारी ह्या तीन-साडेतीन फूट लांबीच्या होत्या. लांब हातांमुळे पठाणांचे वार सरळ मराठ्यांच्या छातीवर व्हायचे तर इतर नेहमीच्या तलवारी पठाणांना स्पर्शही करू शकत नसायच्या. ह्या समस्येवर मात करण्यासाठी नेहमीच्या तलवारीचं वजन कमी करून तिचा वाक सरळ करून लांबी दीड ते दोन फुटांनी वाढवली गेली. धार आणखी तेज करण्यात आली. ह्या धोपापुढे मुघल, राजपूत आणि पठाणी तलवारी फिक्क्या पडल्या. सर्वांत सुरक्षित आणि बहुपयोगी तलवार म्हणून धोपला जगभर मान्यता आहे. BBC ने धोप वर एक डॉक्युमेंटरी सुद्धा काढली आहे. This Audio was recorded using Zoom H1N Handy Recorder https://amzn.to/2M9v4xM Best camera for video shooting Canon M50 https://amzn.to/2ThA6Jr Kindly find below links for my other historical stories. 1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम https://youtu.be/oUHy30sPY3c 2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. https://youtu.be/NqjTfg-Bld8 3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार https://youtu.be/OcdCf2wY6OI 4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा https://youtu.be/h6s8nEKaQLY 5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad https://youtu.be/O3Ywo6RCaL4 6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? https://youtu.be/ynZHQGFRRx4 7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . https://youtu.be/7omP7G6fWdw 8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. https://youtu.be/wpIs-fHgXdY 9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? https://youtu.be/CrKSv4U-7VA 10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . https://youtu.be/Pr_ZqIftEQk 11. होयसळेश्वरी शांतला देवी https://youtu.be/1dziKoiEHbg 12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा https://youtu.be/cKiSohDO7Po 13. चीनवर हल्ला https://youtu.be/IXzUaL3cH8s 14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. https://youtu.be/txdRp2wa63k 15. खतरनाक ठगांची खरी कहाणी https://youtu.be/1ZM9OeytMnw 16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन https://youtu.be/gbznZMkm6f8 17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? https://youtu.be/8jcD9plDC9k 18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण – हिराबाई https://youtu.be/FsSkUacvk4U 19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर https://youtu.be/AOMkK0MNYgg 20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. https://youtu.be/cAdfzNnq4lE 21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा https://youtu.be/H1qK88PhSPs 22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History https://youtu.be/-dHj_jGCAgw 23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira https://youtu.be/-dHj_jGCAgw 24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan https://youtu.be/Rt8Th172Jpk 25. मलिक अंबरची कथा | ऐतिहासिक कथा | Malik Ambar | Dr. Vijay Kolpe #drvijaykolpemarathi https://youtu.be/onlLrJWoH3Y

Comment