MENU

Fun & Interesting

बुवा: स्वप्नील गोसावी | प्रेक्षकांना हसवत बारीची जबरदस्त सुरुवात 🔥🔥 | पखवाज साथ: मनिष घाडीगांवकर

कोकण गस्त 6,300 11 months ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर या विडिओ ला लाईक 👍 करा . अशीच तुम्हाला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बतावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा . आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा . =====×××=====×××=====×××=====×××==== =====×××=====×××=====×××=====×××==== कोकणात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो 'भक्तीरसातुन जनमाणसासमोर नतमस्तक होने म्हणजे भजन ' भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा म्हणजेच भजन होय . त्यातलाच एक प्रकार म्हणजे डबलबारी भजन डबलबारी मधे भजनासोबतच आध्यात्म समाज प्रबोधन आणि विनोदाचे काही चुटके सांगितले जातात आणि भजन रसिकांच्या फर्माईश नुसार काही गाण्यांच साधरीकरण केले जाते .कोणतेही भजनी बुवा बारीसाठी प्रतिस्पर्धक असले तरी बारी संपल्यवार ते एकमेकांचे चांगले मित्र असतात एकमेकांचा आदर करतात .......आम्हाला खात्री आहे कि हा चॅनेल सर्वांना भजनानंद मिळवून देईल .भक्तीरसाने मंत्रमुध कारणारी भजने आणि मनोरंजनाचा खजीना आसणारी डबलबारी भजने पाहताना आपणाला नक्कीच आनंद देऊन जाईल.☺️☺️ =====×××=====×××=====×××=====×××==== आपण भजनी बुवा असाल किवा वादक असाल किवा कोणताही कलाकार असाल आणि तुमची कला सर्वांपर्यंत पोचावी अशी आपली इच्छा असेल तर ती व्हिडिओ🎥 आम्ही आमच्या चॅनेल मार्फत प्रसारीत करू शकतो ☺️🙏 तुम्ही माझ्याशी इंस्टाग्राम, ई-मेल यापैकी कशावरही संपर्क करू शकता इंस्टाग्राम आयडी ई-मेल आयडी [email protected] =====×××=====×××=====×××=====×××==== #kokangast #भजने #dabalbari#भजनस्पर्धाकलेक्शन =====×××=====×××=====×××=====×××==== {Thanks for watching this video🙏🙏} #kokan, #kokand, #kokanee, #kokanacha_nisarga, #mobakokanalog, #kokanchi_shan, #kokan_ig, #kokancha_nisarga, #kokandiaries, #kokane, #kokanezombie, #kokankada, #kokanchi_mansa_sadhi_bholi, #kokani, #suvarna_kokan_, #kokand_uz, #tarihkokanşehir, #kokaneesalmon, #swargahun_sundar_aamch_kokan, #kokan_diary, #kokanrailway, #songkokanak, #kokan_maza_gav, #mangkokanak, #kokaneefishing, #kokani_mulga, #kokankanya, #kokanig, #skokan, #kokanifood, #rankokanzaki, #kokandairies, #kokan_diaries, #kokantrip, #atikokan, #yokokanno, #yevakokanaplachasa, #kokan_the_heaven_on_earth, #kokanoodles, #kokani_nature, #doublebari, #bhajan, #gundusawantbuwa, #haribhajan, #ganeshjambhalebuwa, #sameerkadam

Comment