ह. भ. प. जयेश महाराज भाग्यवंत यांचे झी टॉकीजच्या 'मन मंदिरा गजर भक्तीचा' या कार्यक्रमात गणेशोत्सवा दरम्यान तीन भागांमध्ये किर्तन प्रसारित करण्यात आले होते. या तिन्ही भागांचे एकच मिळून हे संपूर्ण किर्तन. या किर्तनासाठी गायनाचार्य दशरथ महाराज केणे आणि प्रितेश भाग्यवंत यांनी साथ-संगत केली आहे.