MENU

Fun & Interesting

राजगड मोहीम अप्पा परब यांसोबत भाग ५ : बालेकिल्ला उत्तरार्ध

Video Not Working? Fix It Now

जेष्ठ इतिहास संकलक अप्पा पराब, वय वर्ष ८०,  या भागात आपण पाहणार आहोत राजगड चा बालेकिल्ला, सिंहगड दर्शन, बालेकिल्ल्यावरील बुरुज जिथून पद्मावतीचे दर्शन होते, कदाचित इथेच तानाजीनी कोंढाण्याची शपथ घेतली असावी, महाराजांच्या अष्टराञी आणि त्यांचे महाल, महाराजांचा वाडा, दप्तरखाना, दिवाण ये खास ( सदर ) आणि खूप काही follow us on facebook at : https://www.facebook.com/kikha3692/

Comment