जेवणाच्या ताटात असे तोंडी लावणे असतील तर भाजीची गरज नाही | तोंडाला चव आणणारे 4 चटपटीत प्रकार
जेवणाच्या ताटात असे तोंडी लावणे असतील तर भाजीची गरज नाही | तोंडाला चव आणणारे 4 चटपटीत प्रकार
1)कांद्याची कोशिंबीर
कांदा एक मोठा
वही एक वाटी
मीठ
काळ मीठ १/८ टी स्पू
हिरवी मिरची २
कोथिंबीर
फोडणीसाठी
तेल १ टी स्पून
मोहरी १/४ टी स्पून
जिरे १/४ टी स्पून
हिंग चिमूटभर
2)कैरीचा तक्कू
किसलेली कैरी १
तिखट २ टी स्पून
मीठ
हळद १/४ टी स्पून
तेल १ टे स्पून
मोहरी १/४ टी स्पून
हिंग १/४ टी स्पून
3)पापडाची चटणी
पापड ५-६
शेंगदाण्याचा कूट १.५ टे स्पून
तिखट १ टी स्पून
मीठ
तौल १ टे स्पून
4)दह्यातली मिरची
हिरवी मिरची २०
दही १ वाटी
तेल १.५ टे स्पून
मोहरी १/४ टी स्पून
तिखट १/४ टी स्पून
हळद १/४ टी स्पून मीठ
धने जिरे पूड १ टी स्पून
शेंगदाण्याचा कूट १.५ स्पून
#vaishalisreciepe
#चारप्रकारचेतोंडीलावणे
#4चटण्या
#उन्हाळास्पेशल
#तोंडीलावणेवैशाली
#vaishalisrecipe #वैशालीरेसीपी
For Collaboration Enquiries -
[email protected]
To subscribe - https://www.youtube.com/c/VaishalisRecipes
Follow on Instagram -
https://www.instagram.com/vaishalisrecipe?igsh=enk2b24zYjF2ZTJn
Follow on Facebook -
https://www.facebook.com/vaishalisrecipe/