MENU

Fun & Interesting

कोकण भजन रत्न बुवा प्रकाश पारकर यांना कोकणातील बिघडत चाललेल्या भजन संस्कृती बद्दल काय वाटत?

Life Style Konkan 🌴😍 4,383 lượt xem 1 month ago
Video Not Working? Fix It Now

कोकण भजन रत्न बुवा प्रकाश पारकर यांना कोकणातील बिघडत चाललेल्या भजन संस्कृती बद्दल काय वाटत?
Buwa Shri Prakash Parkar

Episode 3
Yashwant Aair - Mumbai

https://youtu.be/zAtG4C592jI

https://youtu.be/hrnz0zb8N_I

https://youtu.be/cGiqNnRxwJk?si=wGrwA0Y8T3KmTKcL

नमस्कार,, मी गुरु पाताडे
आज एक नवीन संकल्पना आपल्यासमोर घेऊन येतोय....

आज कोकण आणि भजन हे समीकरण झालं आहे....... पण काही वर्षांपासून भजनात अनेक बदल झाले.... आता ते चांगले की वाईट हा वादाचा विषय

पण एक प्रेक्षक म्हणून तुम्हांला काय वाटत हे मला जाणून घ्यायला आवडेल......
त्यामुळे

मला पडलेले 4 प्रश्न 👇

1)पारंपरिक बारी की 20*20 बारी योग्य ?

2) भजन बिघडत चाललं याला कारणीभूत कोण ?

बुवा/ आयोजक / भजन रसिक कि YouTuber

3) भजनात सुधारणा कशी करता येईल???

4) आणि आपली वयक्तिक मत

तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या WhatsApp नंबर वर पाठवू शकता.
गुरू पाताडे - 8655613080

धन्यवाद 🙏❤️

Like Share Subscribe ❤️🙏

#kokan #kokanlife #bhajan #bhajanmarg #dindibhajan #वारकरी #varkari #वारकरी_संप्रदाय #भजन_कीर्तन_कार्यक्रम #sindhudurgbhajan #bhajanmarg #वारकरी #varkari #वारकरी_संप्रदाय #वारकरीअभंग #konkan #sindhudurg #दिंडी #dindibhajan #satyanarayanapooja #po#shorts #viral #god #tranding #mahapuja #kasarde #kankavlikar #sindhudurg #reels #ytshorts #gurupatade #lifestylekonkan #sanatan #sanatani #hindu #temple #culture #कोकण #पूजा #pray #डबलबारी #dabalbari #traditional #marathi #marathiblogger #marathiyoutuber #konkani

Thanks for watching ❤️🙏

Comment