आस्ती बोले प्रतापसिंगची | कुणाल बोदडे | प्रतापसिंग बोदडे श्रद्धांजली गीत | Kunal Bodade Song
महाकवी वामनदादा कर्डक यांचे शिष्य
प्रतापसिंगदादा बोदडे यांच्या राज्यस्तरीय अभिवादन सभेत नवोदित तसेच दिग्गज कलावंतांनी गायनाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यासाठी हजेरी लावली होती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे 9 जुलै 2022 रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला...
याप्रसंगी महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिक प्रतापसिंग बोदडे याचे पुत्र गायक कुणाल बोदडे यांनी प्रतापसिंग दादा बोदडे यांना श्रद्धांजली म्हणून
त्यांच्या अग्नीदहनानंतर घरी आणलेली अस्ती काय बोलते अशा आशयाचे गीत सादर करून उपस्तीतांना तो प्रसंग गाण्याच्या माध्यमातून दाखवला
आपणही हे गीत आवश्य ऐंकावे आणि पुढे जास्तीत जास्त शेअर करावे...
🎼🎶 गित- अस्ती बोले प्रतापसिंगची बुद्ध पदाच्या पाशी
🎹✍️ गितकार- कुणाल बोदडे
🗣️ गायिक- कुणाल बोदडे
#asti_bole_prapsingchi
#Asti_Bole_Pratapsingchi
#प्रतापसिंग_बोदड #pratapsingbodadesong #prataosingbodadesongs
#Pratapsing_Bodade #pratapsingbodade
#abhivadansabhageet
#vamandada_kardak #vamandadakardakgeet #vamandadakardaksong #वामनदादाकर्डक #वामनदादा_कर्डक #वामनदादा #kunalbodade #कुणालबोदडे
_______________________________________
#trendingsong #trendinggeet #trending #newsong #bhimgeet #videosong #popularsong
#bestbhimgeet #oficialsongs
#oficialvideosongs
#jaybhimstatus #jaybhimstatussongs #reelssongs #hitsongs #tiktokvairalsongs #vamandadakardakgeet #vamandadakardaksongs #pratapsingbodadesongs #pratapsingbodadegeet #oldbhimgeet #oldisgoldsongs
#jaybhimsongs #jaybhimgeet