MENU

Fun & Interesting

शेळ्यांसाठी हाच तो पौष्टिक नेपियर घास | शेळीपालन चारा व्यवस्थापन | Goat Farming | Maze Ran Shivar

Video Not Working? Fix It Now

शेळीपालन व्यवसाय करताना आधी चाऱ्याचे व्यवस्थापन करावे लागते. लाडसावंगी येथील शेतकरी अर्जुन डमाळे हे शेळी पालन करतात. शेळ्यांसाठी त्यांनी इंडोनेशियन नेपियर घासाची लागवड केली आहे. हा घास शेळ्यांसाठी अतिशय पाैष्टिक असतो. त्यामुळे शेळ्यांची वजनवाढ लवकर होते. यासंदर्भात शेळीपालक अर्जुन डमाळे यांच्याशी झालेली सविस्तर चर्चा. While doing goat rearing business, one has to manage fodder first. Arjun Damale, a farmer from Ladsawangi, rears goats. For the goats, they have cultivated Indonesian Napier grass. This grass is very nutritious for goats. Due to this, goats gain weight quickly. A detailed discussion was held with goat breeder Arjun Damale in this regard. #शेळीपालनव्यवसाय #goatrearingbusiness #शेळीपालन_चारा #shelipalan #goat_farming #shelipalan_in_maharashtra #mazeranshivar

Comment