घोड्यावर मोर या भागात अध्यक्ष आणी उपाध्यक्ष मिळून घोडा चोरून दुसऱ्याला विकायचा प्रयत्न करतात, आणी ते करत असताना त्यांच्या सोबत काय काय घडतं ते पहा आजच्या भागात 😃
#biskutwadi #marathiwebseries #comedyseries
तुमच्या मनोरंजन साठी घेऊन आलो आहोत मराठी वेब सिरीज बिस्कुटवाडी.बिस्कुटवाडी मध्ये तुम्हाला comedy, love, emotions आणी action असं सर्व पाहायला मिळेल.या द्वारे आम्हाला तुमचं मनोरंजन करायची संधी मिळतीय हे आम्ही भाग्य समजतो.आम्ही सर्व परीने प्रयत्न करू तुमचं मनोरंजन करायचे , तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या. आणि हो आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
------------------------------------------------------------------------------
Watch More-
https://youtu.be/U6OL1VVUuQo?feature=shared
https://youtu.be/kGomSys-Nn8?feature=shared
https://youtu.be/28O7m9bt99g?feature=shared
https://youtu.be/t3DGgwOMnIs?feature=shared
------------------------------------------------------------------------------
जाहिराती साठी कृपया खाली दिलेल्या ई-मेल वर संपर्क करा
For advertisement and Promotion Email ID: [email protected] हो आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका