तोंडाला पाणी आणणारी चिंच गुळाची आंबट गोड तिखट चटणी | समोसा ,ढोकळा ,पाणीपुरी चटणी | tamrind chutney |
तोंडाला पाणी आणणारी चिंच गुळाची आंबट गोड तिखट चटणी || समोसा ,ढोकळा ,पाणीपुरी चटणी | tamrind chutney ||
नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण समोसा ढोकळा पाणीपुरीच्या साठी बनविली जाणारी बहुउपयोगी अशी चिंच गुळाची आंबट गोड तिखट चटणी बनवणार आहोत
साहित्य
1 कप चिंच
1+1/4 कप कापलेला गुळ
1 ग्लास पाणी
चवीनुसार मीठ
पाव चमचा लाल मिरची पावडर
पाव चमचा जिरे पावडर
1 चमचा कॉर्नफ्लोअर
ingredients
1cup of tamarind
1cup of of jaggery
1 glass of water
test according salt
1/4 tsp red chilli powder
1 /4 tsp cumin powder
1 tsp corn flour
#chinchgulachichatni #imalikichatani #अश्विनीअन्नपूर्णाकिचन#tamarindchutney #ambatgodchinchchutney #समोसाचटणी #howtomakesamosachatni #ashwini'sAnnapurnakitchen