MENU

Fun & Interesting

स्पेशल व्हेज थाळी/मटार पनीर पुलाव/झटपट मिक्स व्हेज/जिरा आलू/खीर/कमी वेळात चमचमीत जेवण | कृष्णाई गझने

Krushnai Gazane 40,165 2 years ago
Video Not Working? Fix It Now

साहित्य शेवया खीर-शेवया, तूप, दूध, साखर, वेलची पूड, बदाम जिरा आल-बटाटा, तेल, जिरं, मिरची पावडर, हळद, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ मिक्स व्हेज-भाज्या-फरसबी, गाजर, प्लावर, भोपळी मिरची, मटार कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, मिरची मिरची पावडर, हळद, गरम मसाला, तेल,मीठ, पाणी खडे मसाले-तमालपत्र, जीर, लवंग, काळीमिरी, दालचिनी, लहान वेलची मटार पनीर पुलाव- मटार, पनीर, तेल,कांदा, आलं-लसूण-मिरची पेस्ट, हळद, गरम मसाला, पाणी, मीठ,तांदूळ खडे मसाले-तमालपत्र, जीर, लवंग, काळीमिरी, दालचिनी, लहान वेलची पुरी रेसिपी https://youtu.be/fm_Fus-2eaw फ्रोझन मटार https://youtu.be/i_bHL9ICRYk

Comment