कोकणातील दोन तरुण उद्योजकांचा नाराळापासुन कोपरं, किस, बर्फी, तेल बनवण्याचा उद्योग | Coconut Master
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते कट्टा पेंडुर येथील कोकनट मास्टर या दोन नवयुवकांनी चालु केलेल्या नारळापासून बनवल्या जाणाऱ्या विविध वस्तुंच्या व्यवसाय उद्योगाला.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
Use code WOWNATURE20 for 20% off on their website - buywow.in
WOW Skin Science Aloe Vera gel - 99% pure-
Buywow - https://bit.ly/3uxRduW Amazon - https://amzn.to/3onTvt1 Flipkart - https://bit.ly/3sgbToD
Nykaa - https://bit.ly/3BUimtJ
#WOWSkinScienceIndia #Aloeveragel #Multipurposegel #BeWOWNaturally
————————————————————————-
CoConut Master
Pendur, katta
Malvan
+91 73503 94074
Tushar Chavan
+91 99211 55452
93707 68337
———————————————————————
#malvanilife
follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/
Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb