MENU

Fun & Interesting

पहिलं क्रश, प्रेम, ब्रेकअप, मुलगी हवी 'अशी'... अजिंक्यने ओपन केली सिक्रेट्स | Ajinkya Raut interview

Kalakruti Media 18,660 1 year ago
Video Not Working? Fix It Now

'सोनी मराठी' वरील 'अबोल प्रितीची अजब कहाणी' या मालिकेत सतत नवनवी वळणे येत असतात. लवकरच 'व्हॅलेंटाइन डे' येत आहे.‌ कलाकारांच्या ख-या आयुष्यात घडणा-या गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. याचनिमित्ताने सगळ्यांचा लाडका अभिनेता 'अजिंक्य राऊत' याच्याशी मारलेल्या धमाल गप्पा... #sonymarathi #ajinkyaraut #valentinesday #valentine Connect with us on Website: https://kalakrutimedia.com/ Facebook: https://www.facebook.com/KalakrutiMedia Twitter: https://twitter.com/KalakrutiMedia Instagram: https://www.instagram.com/kalakrutimedia Email: [email protected]

Comment