मित्रानो कोकणात रत्नागिरी जिलह्यात पाऊस पडल्यावर शेतीची फोड आणि बेर झाल्यावर लावणी च्या दरम्यान कोकणात अागोट करतात. अागोट म्हणजे लावणी लावायच्या अगोदर देवाला राखण देणे आणि मग आपल्या नातेवाईकांना आणि भावकीतल्या लोकांना ऐकत्र जेवायला बोलावणे ....अशी सगळी मजा असते....