महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेत ज्यांनी आपले स्वतःचे आयुष्य घालवले ते राजा पाटील कवठेमहांकाळकर एक जातिवंत तमाशा कलावंत आणि शाहीर. १९८० नंतर तमाशात काम करताना असंख्य माणसे त्यांना मिळाली. पुढे अध्यात्माचा अभ्यास केल्यानंतर त्या माणसांच्यात वाढ झाली. राजा पाटील नेहमी माणसांविषयी भरभरून बोलत असतात . राजकीय,सामाजिक क्षेत्रातील आणि सामान्य माणसे व्हिडिओमधून ऐकायला मिळतील.