|| शंभूराजावरील हल्ला करणारे मुघलाचे पात्र स्वप्नातही शक्य नाही ___बाळा पाटील || छावा चित्रपट||
शंभूराजावरील हल्ला करणारे मुघलाचे पात्र स्वप्नातही शक्य नाही
___बाळा पाटील
.
.
.
.
.
.
"छावा" चित्रपट सबंध हिंदुस्थानभर प्रचंड गाजतोय. मोघलांनी केलेले अत्याचार... तसेच सह्याद्रीच्या छाव्याला दिलेल्या यातना.. पहिल्यांदाच सिनेपडद्यावर अनुभवायला मिळालं. हे बलिदान पाहून रसिकांच्या अश्रूंचा बांध फुटला.. पहिल्यांदाच बॉलीवूडमध्ये कुणी दाखवायचं हे धाडस केलं. प्रत्येक कॅरेक्टर हरएक कलाकाराने जीव ओतून काम करण्याचा प्रयत्न केला... संभाजी राजांच्या भूमिका विकी कौशल अक्षरश: जगले. अक्षय खन्ना या कलाकाराने औरंगजेब तितक्याच ताकदीने उभा केला...
सर्वच काबीले तारीफ..
पण या चित्रपटाच्या सेट वरील वातावरण शंभूमय होण्यासाठी हल चित्रीकरणाआधी दिली जाणारी "संभाजी महाराज की जय" ही गारद दर दिवशी सेटवर प्राण फुंकत असे.. ही गारद देणारा कला दिग्दर्शक बाळा पाटील हा सर्वसामान्य आगरी कोळी कुटुंबातील पालघर जिल्ह्यातील वैतरणा गावातील..
मुळात ही संकल्पना कुठून आली.. आणि ही गारद दिल्यानंतर मुख्य कलाकारांना कुठली कुठली अनुभूती यायची?
हे या चित्रपटाचा अविभाज्य भाग असलेल्या बाळाकडूनच ऐकून घ्या... तसेच बाळा विषयीचे.. मुख्य कलाकारांचे मत.. त्याच्याच तोंडून ऐका..
.
.
.
.
.
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
.
. तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा.
.
.
चॅनेल वर नवीन असाल तर subscribe करून 🔔 घंटा वर क्लिक करा . जेणे करून आमच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.
.
.
.
.
.
सोबत Instagram आणि Facebook ला सुद्धा Follow नक्की करा.
.
.
.
Instagram link 🖇️
https://Instagram.com/koliyachebol
फेसबुक link 🖇️
https://www.facebook.com/Koliyachebol
.
..
.
.
.
.
.
#छावा
#balapatil
#vickykaushal
#chhavamovie #sambhajimaharaj #shivajimaharaj #maharaj #movie #chhavamovie