MENU

Fun & Interesting

गूळ पोळी | ८७ वर्षांच्या आईच्या हातची खुसखुशीत गुळाची पोळी | Gulachi Poli | Vaishali Deshpande |

Vaishali Deshpande 2,413,568 3 years ago
Video Not Working? Fix It Now

गूळ पोळी | ८७ वर्षांच्या आईच्या हातची खुसखुशीत गुळाची पोळी | Gulachi Poli | Vaishali Deshpande | Please have a look at our other videos as well! चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/c/VaishaliDeshpande Please subscribe to our channel for more videos गुळाची पोळी साहित्य आणि प्रमाण : गुळाचे सारण : पाव किलो गूळ अर्धा कप तीळ अर्धा कप सुकं खोबरं भाजून पाऊण कप हरभरा डाळीचे पीठ १/३ कप तांदूळ पीठ १ टेबलस्पून खसखस १ + ३ टेबलस्पून तेल पोळी लाटायला लागणारे साहित्य : पाऊण कप गव्हाचे पीठ पाऊण कप मैदा पाऊण कप पाणी ४ टेबलस्पून तांदूळ पीठ १ टेबलस्पून तेल चिमूटभर मीठ पोळी लाटायला तांदूळ पीठ #vaishalideshpande #gulachipoli #gulpoli #tilachipoli #tilpoli #तीळपोळी #गुळाचीपोळी #गूळपोळी #तिळाचीपोळी

Comment