MENU

Fun & Interesting

एक किलोच्या प्रमाणात खुसखुशीत करंजी रेसिपी. दिवाळी फराळ विशेष.!

Sneha’s Recipes 1,363 4 months ago
Video Not Working? Fix It Now

तुमचे सर्वांचे माझ्या या चैनल मध्ये स्वागत आहे आज आपण एक किलो ची करंजी पाहणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने. 💠 करंजी साठी लागणारे साहित्य- मैदा एक किलो 200 ग्रॅम बारीक रवा लोणी दोन चमचे चिमुटभर मीठ एक वाटी तांदूळ एक किलो लेसा खसखस अर्धी वाटी जायफळ पावडर वेलदोडे पावडर तळण्यासाठी तेल दूध अर्धा किलो 💠 करण्याची कृती बघूया- आधी आपल्याला कणिक मळून घ्यायचा आहे त्याच्यासाठी एक किलो मैदा 200 ग रवा दोन चमचे लोणी सर्व पीठ एकत्रित मिक्स करून घ्यावे अर्धा किलो दुधामध्ये मळून घ्यावे. नंतर मिळाल्यानंतर थोडं थोडं लागेल तसं लोणी घालून खलबत्त्यामध्ये आपल्याला उठायचं आहे. कुठून झाल्यानंतर त्याला मुरण्यासाठी तसेच आपण बाजूला ठेवूया आता आपण करंजी मधील मधले सारण तयार करून घेऊया. त्याच्यासाठी एक वाटी तांदूळ इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने धुऊन पाणी निथळत निथळण्यासाठी ठेवायचा आहे परत एका कापडावर पसरून 15 मिनिटानंतर त्या तांदळाला बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे गार झाल्यानंतर त्याला मिक्सर मधून बारीक करून चाळून घ्यायचा आहे. एक किलो लेसन त्याच्यामध्ये आपण बारीक केलेले तांदळाचे रविवार पेठ आणि आपण खसखस वेलदोडे पावडर आणि जायफळ पावडर पूड करून घ्यायची आहे मिक्सरमधून. ते सुद्धा त्या देशामध्ये घालायचा आहे सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून परत एकदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आपला 60 सारण तयार आहे . आता आपण कणकेचे लहान लहान गोळे बनवून त्याची पारी तयार करून घेऊया पान लाटून घेऊया लाटलेल्या पाण्यामध्ये मध्ये सारण भरायचे साईडला चिकट साठी आपण दुधाचा वापर करायचा आहे दूध लावल्यानंतर आपण लाटलेले पान झाकून घ्यायचा आहे प्रेस करायचा आहे आणि चरणीच्या सहाय्याने त्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व करंजी तळून घ्यायचे आहे. करंजी खूप टेस्टी क्रिस्पी आणि लुसलुशीत छान लागते ती रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. #karanji recipe # करंजी

Comment