नमस्कार शेतकरी मित्रांनो !
सेंद्रिय पद्धतीने आंबा फळबाग व्यवस्थापन कसं करावं याबद्दल सविस्तर चर्चा या व्हीडीयोच्या माध्यमातून सादर केली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील शिरापूर गावातील सावनकुमार तागड स्वतः डीएड पूर्ण करून नोकरीच्या मागे न धावता शेतीकडे वळले. पारंपारिक शेतीऐवजी विषमुक्त, रसायनमुक्त शेती कशी फुलवता येईल हाच विचार कायम ठेवत सेंद्रिय पद्धतीने आंब्याची फुलवली आहे. आंबा लागवड करण्यापासून ते अगदी विक्री व्यवस्थापनापर्यंत सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर माहिती मंडळी आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडियो शेवटपर्यंत पाहा.
सेंद्रिय आंबा व्यवस्थापनाबाबत आपल्या आणखी काही शंका असल्यास सावनकुमार तागड यांना ८६०५९ ३५००६ या नंबरवर संपर्क करू शकता.
धन्यवाद !
आपले शोध
आंबा फळबाग व्यवस्थापन
सेंद्रिय आंबा फळबाग व्यवस्थापन
आंब्याची लागवड कधी करावी
आंबा लागवड परिपूर्ण माहिती.
आंबा लागवड करताना रोपे कोणती निवडावी
आंबा लागवड करताना खड्डा कसा भरावा
आंबा खत व्यवस्थापन
आंबा पाणी व्यवस्थापन
उन्हाळ्यात आंब्याचे व्यवस्थापन कसे करावे
आंबा मोहोर गळू नये म्हणुन उपाययोजना कशा कराव्यात
केशर आंबा व्यवस्थापन
आंबा काढणी करताना काय काळजी घ्यावी
आंब्यामध्ये किडींच व्यवस्थापन कसं करावं
आंब्यामध्ये रोगांच व्यवस्थापन कसं करावं
आंब्याच्या बागेमध्ये अन्नद्रव्ये व्यवस्थापन कसं करावं
आंबा पिकवण्याच्या सेंद्रिय पद्धती कोणत्या
आंबा पिकवण्याच्या नैसर्गिक पद्धती कोणत्या
सेंद्रिय पद्धतीने आंबा कसा पिकवावा
आंब्याच विक्री व्यवस्थापन कसं करावं
आंबा व्यवस्थापनामध्ये मुख्य अडचणी कोणत्या
आंबा खराब होऊ नये म्हणुन काय काळजी घ्यावी
जमिनीची निवड, माती परीक्षण, झाडातील अंतर, रोपवाटिकेची निवड, खड्डे कसे घ्यावे, खत व्यवस्थापन, लागवड आणि पाणी व्यवस्थापन
How to do organic mango cultivation
sendriy amba lagavad kashi karavi
amba lagavad mahiti marathi
amba lagavad vyavasthapan
amba lagavad karatana kay kalaji ghyavi
amba lagavad karatana khadde kase bharave
#ambalagwad #mango #mangocultivation #organicmango #kesharmango #mangoharvesting #Mangomanagement #mangoplantation
आपल्या ऑरगॅनिक कट्ट्याला फॉलो करायला विसरू नका –
Instagram link - https://tinyurl.com/42v4wu5x
Facebook Page Link - https://tinyurl.com/yv2j66wn
You tube channel link - https://tinyurl.com/ymjmap85