महाशिवरात्री निमित्त श्री. गजानन महाराज मंदिर - गजानन सत्संग मंडळ, चिंचवड येथे झालेले नारदीय कीर्तन.
दिनांक - १८ फेब्रुवारी २०२३
कीर्तनकार - ह.भ. प. श्री. अक्षय कुलकर्णी, चिंचवड, पुणे. (९८२२०४२५२१)
हार्मोनियम साथ - श्री. तुषार केळकर, पुणे
तबला साथ - श्री. चैतन्य पाठक, चिंचवड पुणे.
Disclaimer:
(Views expressed are personal, belong to kirtankar and does not represent view of or on behalf of any organization, trust, organizer etc. Video not intended for commercial purpose)