नमस्कार
मी रासम
गोष्ट कोकणातली च्या आता पर्यंतच्या प्रवासात तुम्ही सगळे आमच्या सोबत आहातच
ह्या पुढचा हि प्रवास तुमचा सोबत करायचंय आणि तुम्ही ह्यात सुद्धा नक्की आमची साथ द्याल ह्यची खात्री आहे
कोकण हा एक प्रांत नसून एक भावना आहे हि एक नाळ आहे ज्यांनी आपण जोडले गेलेलो आहोत
तुम्हाला आमच्या डोळ्यातून कोकण दाखवणं आणि तुम्हाला कोकण ची नवीन ओळख घडवून देणं हेयच आमच परंकर्तव्य आहे
त्यासाठी आम्ही तुमचे बांधील आहोत
तुमचे कृपा शिर्वाद आणि प्रेम सतत पाठीशी राहू दे
जय पावणादेवी
धन्यवाद
तुमचा अनिकेत रासम
आणि गोष्ट कोकणातली परिवार
For business enquiry
Contact on
[email protected]
Location :- Harkul Kh.
Maharashtra
https://maps.app.goo.gl/7KLcqEUaeiscJx7D6
Follow us on Instagram :- https://instagram.com/goshta_kokanatli?utm_medium=copy_link
Like us on Facebook :- https://m.facebook.com/GoshtKokanatli/?ref=bookmarks
Keep supporting us 😊
Do Like 👍🏻
Share 📲
Subscribe ❤️
🙏🏻 ThankYou 🙏🏻
Thank you for watching this video ❤️