#viralvideo #maharashtra #youtubeshorts #shortsvideo #viralshort #youtube #jugad #shortsyoutube #youtube #youtuber #youtubeindia #youtubevideos #youtubechannel#youtubevideo
शेतकरी बांधवानो केळीची येन झाल्यानंतर.. टेकन म्हणून बांबू लावायला लागतं त्यासाठी खूप खर्च होतो.तोच खर्च कमी केलाय बघू शकता कमी खर्चातलं लावायला जेवढा खर्च होतो त्याच्या फक्त दहा टक्के खर्चात सगळा प्लॉट बांधून होतोय.. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा