कधी कधी आपण दमलेलो असलो तर झटपट अगदी सोप्या पद्धतीने पोटभरीचा काहीतरी जेवण करता छान पदार्थ करावासा वाटतो आणि खरं म्हणजे रोज रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळाही आलेला असतो आज आपण करणार आहोत ज्वारीच्या पिठाचे वरण फळ अगदी सोपी पौष्टिक तेलाचा वापर न केलेली अशी ही रेसिपी आहे अगदी पूर्वीचीच , पण आता नव्याने पुन्हा तुमच्यापुढे सादर करत आहे ज्वारीची साध वरणातील वरणफळ
Ingredients:
ज्वारीचे पीठ
१ वाटी पाणी
चवीनुसार मीठ
हिंग
२ चिमूट हळद
अर्धा चमचा तूप
ज्वारीचे पीठ
२ चिमूट जिरेपूड
डाळ
२ वाटी पाणी
चिमूटभर हळद
हिंग
स्वधापुरता तूप
तुरीचे वरण
चवीनुसार मीट + कोथिंबीर + तूप
Jwari, recipes in marathi, how to make jwarichi daal, Jwarichi kase banvayche, jawrichi daal kase banavtat, ज्वारीची डाळ,ज्वारीची वरणफळ, घरच्या घरी कसे बनवायचे, maharashtrian recipe,varanfal,चकोल्या, anuradha tambolkar recipes,Anuradha Recipes,Breakfast recipes,Healthy recipe,Anuradha recipe,cooking recipe,Cooking channel,Learn to cook,Easy cooking recipe,Marathi recipes,Anuradha tambolkar,how to cook,recipes,marathi recipes,maharashtrian recipes,breakfast recipe,anuradha recipes in marathi,veg recipes in marathi
#marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #Jwari #jawrichidaal #ज्वारीची डाळ #ज्वारीचीवरणफळ #पौष्टिक #चकोल्या #varanfal#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe