श्री ब्रह्मानंद महाराजांच्या शतसांवत्सरिक पुण्यतिथीनिमित्त नागपुर नामसाधना अभ्यास शिबिरात " ऐसे करी सद्गुरु आई ,आपुले स्मरण वसो हृदयी " ह्या अभंगावरील ६ निरूपण ...