MENU

Fun & Interesting

घरी बनवा मस्त असा बटाटे वडा.

Video Not Working? Fix It Now

Get your favourite Oddy products from below links : Oddy Ecobake: https://amzn.to/3ZexzQZ Oddy Uniwraps: https://amzn.to/3ItsM7o Oddy Uniwraps Multi-Purpose Snack Bags: https://amzn.to/3ZoiL2f Oddy Ecobake Cooking Paper Tray: https://amzn.to/3HQoZz7 Oddy Ecobake Non Stick Liners - Perforated: https://amzn.to/3f7FZVb Oddy Cooking paper circles: https://amzn.to/3f9TRhD बटाटे वडे साठी लागणारे साहित्य - भाजी साठी - अर्धा किलो बटाटे, पंधरा ते वीस पाकळ्या लसूण, थोडेसे आले, दोन हिरव्या मिर्च्या, कोथंबीर आणि कोथंबीरच्या काड्या, एक चमचा जिरे. कढीपत्त्याचे चार-पाच पाने. धना जिरा भरड साठी - एक ते सव्वा चमचा आख्खे धने, अर्धा चमचा जिरे. भाजीला फोडणीसाठी - दोन ते अडीच चमचे पोह्याच्या छोटा चमचा, अर्धा चमचा मोहरी, फोडणीमध्ये थोडासा हिंग, दोन ते चार पाने कढीपत्त्याची, पाव चमचा हळद पावडर, दीड ते दोन चमचा धना जीरा भरड टकाने, पाऊन ते एक चमचा मीठ, भाजीमध्ये थोडासा लिंबाचा रस. बटाट्याच्या कव्हर साठी दोन ते अडीच वाटी हिरा बेसन पीठ, अर्धा ते पाऊण चमचा मीठ, अर्धा चमचा ओवा. दोन चिमटी सोडा. पाणी वडे तळणीसाठी सूर्यफूल तेल. कोथिंबीर पुदिनाच्या चटणीसाठी - थोडी कोथिंबीर, पाच सात पाने पुदिना, चार ते पाच कढीपत्त्याची पाने, अगदी थोडीशी हिरवी मिरची, आल्याचा छोटा तुकडा, पाव वाटी किसलेले खोबरे, पाव वाटी फुटण्याच्या डाळ्या, अर्धा चमचा साखर घेणे, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा धनाजीराची भरड, थोडेसे लिंबू पिळणे, थोडेसे पाणी. बटाटे वड्या सोबत खाण्यासाठी चार-पाच हिरव्या मिरच्या थोड्याशा तेलामध्ये परतून घेणे, नंतर त्या पाण्यामध्ये शिजवून घेऊन, त्यावर थोडेसे मीठ भुरकावणे. चीनच्या खजूरची चटणी ची रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 https://youtu.be/zO08RjusLac

Comment