शिरूच्या तिकिटासाठी मला दिल्लीला पाठवायचं त्याच्या मित्रांनी ठरवलं आणि मला तर राजकारणातल ओ का ठो सुद्धा कळत नव्हत तरीसुद्धा मी दिल्लीला प्रस्थान ठेवलं…