MENU

Fun & Interesting

प्रतिदिर्घ प्रतिक्षेनंतर १२ वर्षाने आई दिर्बादेवी रामेश्वर श्री कुणकेश्वराच्या भेटिला गेली 🙏

Kokan Pravas 981 1 week ago
Video Not Working? Fix It Now

🙏नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रति दीर्घ प्रतीक्षे नंतर बारा वर्षांनी श्री. दिर्बा रामेश्वर जामसंडे कुणकेश्वर भेटीचा महासोहळा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत . तसेच पारंपरिक वाट मार्गे देवी कशी जाते या व्हिडिओतून मी दाखवणार आहे. तारामुंबरीमध्ये तिचे भव्य स्वागत करण्यात आले. तसेच नवका सेतूवरून देवी भेटीला मार्गस्थ झाली . या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहावयास मिळणार आहे. तसेच कुंणकोबा भेट आणि तीर्थस्थान या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.🙏

Comment