रामकृष्ण हरी
प पु गुरुवर्य गाथामूर्ती श्री रामभाऊ महाराज राऊत (बाबा) यांचे कीर्तन प्रवचन सेवा प्रारंभ झाली आहे तर भाविकांनी श्रवणानंदाचा लाभ घ्यावा. Shriguru Raut Baba Oficial ह्या Youtube चॅनेल च्या माध्यमातून आपण ह्या सेवेचं प्रसारण करणार आह पुजेचे कीर्तन ||श्रीगुरु राऊत बाबा। भारस्वाडा जि .परभणी
Shriguru Raut Baba Oficial Youtube चॅनेल ला subscribe, share, comment आणि नवीन व्हिडिओ चे notifications मिळवण्या करता घंटी वर क्लिक करायला विसरू नका.