व्यायाम कुठून सुरू करावा? काय करावा? हे कळत नसेल तर आमच्याबरोबर हे व्यायाम प्रकार करा.. सुरुवातीचा intro part सोडून 3.50 ला तुम्ही सुरू करु शकता...मध्ये rest time आहे, तेव्हा दोन घोट पाणी प्या आणि पुन्हा सुरू करा. या video मध्ये एक सेट सांगितला आहे परंतु तुम्ही तुम्हाला जसं जमेल तसं वाढवू शकता.. किमान तीन तरी सेट करायला हवेत.