MENU

Fun & Interesting

दुधी भोपळ्याच्या वड्या | दुधीभोपळा न अवडणाऱ्यांसाठी खास नवीन रेसिपी | Dudhichi Vadi

Video Not Working? Fix It Now

दुधीभेपळ्याच्या वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- 1 दुधी भोपळा 3-4 हिरव्या मिरच्या 10-12 लसूण पाकळ्या 1 चमचा जिरे 1 वाटी बारीक रवा 1 वाटी बेसन पीठ 2 चमचे साखर 1 सपाट चमचा सोडा 1 लिंबाचा रस मीठ, हिंग, हळद *रेसिपी पहिल्या बद्दल मनापासून धन्यवाद*

Comment