MENU

Fun & Interesting

खुसखुशीत #पुऱ्या कशा करायच्या/ भरपूर टिप्स सह /टम्म फुगलेल्या ठेवण्याची सोपी युक्ती/VMi'sKhadyayatra

VMi's Khadyayatra Marathi 65,750 10 months ago
Video Not Working? Fix It Now

खुसखुशीत #पुऱ्या #puri कशा करायच्या पहा भरपूर #tips सह / पुऱ्या टम्म फुगलेल्या ठेवण्याची सोपी युक्ती #puffed #purirecipe #shrikhandpuri #festival #gudhipadva_special #trick कणिक भिजवण्यापासून ते पुऱ्या जास्तीत जास्त वेळ टम्म फुगलेल्या ठेवण्याची कृती आणि युक्ती पहा अचूक प्रमाणासह साहित्य: १ भांडे (२५० ग्राम) कणिक १/२ वाटी बारीक रवा १/२ वाटी मैदा २ चमचे डाळीचं पीठ १ छोटा चमचा अंदाजे साखर चवीनुसार मीठ २ मोठे चमचे तेल मोहनासाठी तळण्यासाठी तेल सगळी पिठं एकत्र करून त्यात मीठ आणि साखर घालायची २ मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून पिठात घालायचं आधी तेल कोरड्या पिठात कालवून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी घालून कणिक अगदी घट्ट भिजवून घ्यायची १० ते १५ मिनिटे मुरू द्यायची तोवर तेल तापत ठेऊन मध्यम आकाराच्यालाट्या करून घ्यायच्या म्हणजे पुऱ्या फार मोठ्या नाहीत किंवा फार लहान होणार नाहीत आधी ७ ते ८ पुऱ्या लाटून एक batch तयार करून घ्यायची छोटासा कणकेचा गोळा तेलात टाकून पाहायचा तो जर लगेच वर आला तर तेल तापलं असं समजायचं आता एकेक पुरी छान तांबूस रंगावर तळून घ्यायच्या आणि टिशू पेपर वर काढून घ्यायच्या ह्या पुऱ्या जास्तीत जास्त वेळ फुगलेल्या कशा ठेवायच्या ? एक स्वच्छ टूथपिक घ्यायची आणि पुरीला अगदी छोटंसंच भोक पाडायचं म्हणजे आतली हवा बाहेर येते आणि बाहेच्या हवेच्या दाबामुळे पुरी जास्त काळ फुगलेली राहते अशा फुगलेल्या पुऱ्यांसोबत बटाट्याची भाजी, श्रीखंड, खिरी मस्त लागतात तुम्हाला हि रेसिपी आणि हि युक्ती आवडली असेल तर VMi’s खाद्ययात्रा ला subscribe करा आपल्या नातेवाईक मित्रमंडळींबरोबर share करा 1 bowl (250 g) wheat flour 1/2 cup fine semolina 1/2 cup all purpose flour 2 spoons of Bengal gram flour 1 teaspoon approx sugar Salt to taste 2 tbsp oil for the dough Oil for frying Mix all the flours and add salt and sugar. Heat 2 tablespoons of oil and add it to the flour. First the oil should be mixed in dry flour. After adding water little by little, knead the dough tight. Let it rest for 10 to 15 minutes. Heat oil and make medium sized balls of the dough, so that the prius won't be too big or too small. Roll 8 to 10 puris in the first batch and then fry them in hot oil until nice golden brown colour. Take it out on a tissue paper. Take a clean toothpick and poke small holes in the puri so that the air inside comes out and the air pressure of the bag keeps the puri puffed up for longer. These hot puffed puris can be served with potato sabji shrikhand, kheer etc. Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon

Comment