MENU

Fun & Interesting

टोमॅटोची चटपटीत चटणी 😋 एकदा बनवा आणि महिना भर पुन्हा पुन्हा खात रहा

Video Not Working? Fix It Now

टोमॅटोची चटपटीत चटणी 😋 एकदा बनवा आणि महिना भर पुन्हा पुन्हा खात रहा Ingredients साहित्य 1 किलो टोमॅटो Tomato 6 चमचे तेल oil 1/2 चमचा जिरे cumin 1/2 चमचा मोहरी Mustard 1/4 चमचा छोटा हिंग Asefotedia 2 चमचे लसुणाचा ठेचा Garlic 1 चमचा आल्याचा ठेचा Ginger 2 चमचे व्हिनेगर 2 चमचे काश्मिरी मिरची सुकी व बेडगी मिरचीचे वाटण मीठ चवीनुसार salt हि चटणी खूप चटपटीत व टेस्टी आहे 😋😋 Kindly subscribe like and share 🙂🙏🙏

Comment