#idlirecipe,#idlibatter,#idlibatterrecipe,#idli,#idlirecipe
गेली 10 वर्ष झाले मला एक प्रश्न पडायचा की साऊथ इंडियन लोकांची इडली का इतकी मऊसूत होते माझी का नाही?
याचं उत्तर शोधण्यासाठी मी 2 वर्ष प्रयोग केले, कधी कधी तर दगडा सारखी इडली पण खाल्ली . आता याचं उत्तर मला सापडलं आहे तेच मी या व्हिडिओ मधे सांगितलं आहे. आणि इडली बनवताना छोट्या छोट्या टिप्स सुद्धा सांगितल्या आहेत, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या इडली बाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. जर एखादा प्रश्न अजून पडलाच तर कमेंट करुन विचारा मी नक्की उत्तर देईन 🙂😊
माझं watsapp channel join करण्यासाठी लिंक 👇https://whatsapp.com/channel/0029Va9X73jDZ4LefHD37m0p
साऊथ इंडियन आजीच कुकर मधे झटपट सांबार 👇 https://youtu.be/DFWq5TxibfE?si=eWIT17pIRSlzQmFB
साऊथ इंडियन आजिकडून शिका नारळाची परफेक्ट चटनी
https://youtu.be/NWUmsjP-iBc?si=tCGceUDS3ULR5A45