आपल्याला सगळ्यांना रोज नवीन काहीतरी खावेसे वाटते. पण काय करावे, हेच सुचत नाही. शिवाय सर्व स्वयंपाक करण्यात खूप वेळ जातो. म्हणूनच, रोजचाच स्वयंपाक पौष्टिक, झटपट आणि सोप्या पद्धतीने कसा करायचा, ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.
आजचा मेनू:- डबल बी ची उसळ, शेवग्याच्या शेंगा घातलेली कढी, पोळी, चटणी, वरण-भात.
साहित्य:-
डबल बी ची उसळ:-
- तेल - २ चमचे
- मोहरी - अर्धा चमचा
- लसूण पेस्ट
- कांदा खोबरं मसाला - २-३ चमचे
- चिरलेला टोमॅटो
- तिखट - २ चमचे
- हळद
- कांदा लसूण मसाला - १ चमचा
- कच्चे जिरे
- कोथिंबीर
- शिजलेले डबल बी चे दाणे
- पाणी – गरजेनुसार
- मीठ – चवीनुसार
- गूळ पावडर
- धणे पूड
शेवग्याच्या शेंगा घातलेली कढी:-
- दही - पाव किलो
- बेसन - २ चमचे
- हिरव्या मिरचीचे तुकडे – २
- आल्याचा तुकडा
- तूप - १ चमचा
- जिरे
- मिरची आणि कडीपत्ता
- उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा
- पाणी - ४-५ वाट्या
- साखर - २ चमचे
- कोथिंबीर
- घुसळलेलं ताक
- हिंगं
- मीठ – चवीनुसार
हा व्हिडिओसुद्धा नक्की बघा.
ऑल इन वन मसाला:- https://youtu.be/thIIgHALtAk
#आज_काय_मेनू #संपूर्ण #मेनू #स्पेशल #झणझणीत #महाराष्ट्रियन #special #maharashtrian #full #menu #meal #tips
आज काय मेनू, काय मेनू करावा, रोजचा स्वयंपाक, रोज खायला काय करावे, रोजचं जेवण, साधा मेनू, झटपट मेनू, महाराष्ट्रियन मेनू, थाळी, daily menu, routine menu, routine food, easy menu, full menu, full meal, today’s menu,